ग्रामपंचायत उपराळे

उपराळे गावाची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे 1489 दरम्यान आहे. या लोकसंख्येमध्ये पुरुष व महिलांचे प्रमाण जवळपास समान आहे. गावात अनुसूचित जमाती (ST) समाजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामध्ये प्रामुख्याने वारली व कातकरी समाजाचा समावेश आहे. गावातील कुटुंबसंख्या मध्यम स्वरूपाची असून बहुतांश लोक शेती व मजुरीवर अवलंबून आहेत. एकूणच, २०११ च्या जनगणनेनुसार उपराळे हे कमी ते मध्यम लोकसंख्या असलेले आदिवासी बहुल गाव आहे.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
1489
२
पुरुष लोकसंख्या
764
३
महिला लोकसंख्या
725
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
278

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
३उपकेंद्र (Sub Center)नाही 

0

नाही 
४अंगणवाडीहोय

3

होय
५प्राथमिक शाळाहोय2होय
६माध्यमिक शाळाहोय1होय
७उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही 
९समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)नाही 0नाही 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय3नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय1नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: 

बँकेचे नाव :  

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :